वृक्षारोपण व वृक्षांचा वाढदिवसTree plantation & Tree Birthday
२०२२ मध्ये ८१ झाडांपासून सुरुवात. दरवर्षी नवीन रोपे लावून, मागील वर्षीच्या झाडांचा वाढदिवस साजरा करून संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली जाते.
Started in 2022 with 81 trees. Every year we plant new saplings and celebrate the birthday of last year's trees with a pledge to protect them.
वृक्षारोपणासाठी देणगी →Donate for trees →